आ.समाधान आवताडे यांची नाईकनवरे परिवारास सांत्वनपर भेट*

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर दि 12 भाई भाई चौक संतपेठ येथील रहिवासी आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कर्मचारी संघटनेचे नेते , कै राजाराम महादेव नाईकनवरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. यामुळे पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक संजय निंबाळकर., नगरसेवक बजरंग देवमारे, भिमराव वाघमारे,. कमळ बाई महादेव नाईकनवरे , हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे ,भावी नगरसेवक उमेश सवगोडे , जाधव, आदी उपस्थित होते.